बातमीपत्र

लसीचा तुटवडा असल्याने लस उपलब्ध होत नाही म्हणुन संजीवनी हॉस्पिटलमध्ये लसीकरणकेंद्र सध्या बंद ठेवण्यात आले आहे.आता पर्यंत 2 ते 3 हजार लोकांना लसीकरण करण्यात आले.आता शासन नियम बदलला असल्याने शासना तर्फे लसीचा पुरवठा करण्यापेक्षा परस्पर लसनिर्माण करणाऱ्या कंपण्याकडून लस घ्याव्या आणि जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करावे असा शासनाने आदेश १ मे पासून जाहीर केला.४५ वर्षा वरील व जेष्ठ नागरिकांना अल्प दरात लस उपलब्ध करून देण्यासाठी संजीवनी रुग्णालय व व्यवस्थापन तयार आहेत असेही अध्यक्ष महेश देसाई यांनी सांगितले.पाहूया संजीवनी हॉस्पिटलचे अध्यक्ष महेश देसाई आपल्या सोबत आहेत त्यांची विशेष मुलाखत


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा