लोणार येथे मा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशाने लोणार नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदार यांनी धडक मोहीम राबवली संपूर्ण लॉक डाऊन असताना शहरातील व्यापारी हे मोठ्या प्रमाणात लॉक डाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याची माहिती लोणार नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांना माहिती मिळताच यांच्या प्रमुख उपस्थिती 13 दुकान वर धडक कारवाई करून दुकाने सील करण्यात आली व त्यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याची कारवाई सुरूआहे १३ दुकानावर कारवाई करून सील करण्यात आले या धडक मोहिमेत लोणार नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे,कर निरीक्षक अनवर शहा,मनोज सरदार,सुधीर काळे,निसार खान,फुल व्यास,अशोक मोरे,गजानन बाजड,अरुण अंभोरे व पोलीस कर्मचारी संतोष चव्हाण,विठ्ठल चव्हाण,रवींद्र बोरे,भगवान नागरे व इतर कर्मचारी उपस्थित होते
