बातमीपत्र

मेहकर तालुक्यामध्ये कोरोणा महामारीच्या लाटेमध्ये हॉटेल पाटलाचा वाडा चे मालक गजानन गारोळे यांनी सामाजिक बांधिलकीतून,समाजाचे ऋण फेडण्यासाठी मेहकर तालुक्यामधील कोरोणा संक्रमित रुग्णांना मोफत सकाळ,संध्याकाळ २२ एप्रिल पासून १००० रुग्णांना व नातेवाईकांना जेवणाचा डब्बा नियमितपणे पोहोचवत आहेत. कोरोना वर नियंत्रण ठेवण्यासाठी,तुरळक प्रमाणात,सामाजिक कार्यकर्ते,अनेक संस्था,संघटना,मदत करण्यासाठी समोर येत असताना,मेहकर तालुक्यामधील हॉटेल पाटलाचा वाडा चे मालक गजानन गारोळे पाटील मोफत अन्नदानाचे सामाजिक कार्य करीत असल्याने मेहकर तालुका परिसरामध्ये त्यांच्या कार्यक्रमाचे कौतुक केले जात आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा