मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अक्षय निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली.अक्षय निकाळजे हे रिपब्लिकन चळवळीतील उगवतं आणि उमदं नेतृत्व म्हणून युवकांमध्ये वाढती लोकप्रियता व क्रियाशीलता पाहून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार त्यांची युवक आघाडी मुंबई अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असे यावेळी पक्षाच्या वरिष्ठ पधाधिकाऱ्यानी सांगितले
