आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे लोकार्पण करण्यात आले.तसेच स्थानिक विकास निधीतून मंजूर केलेल्या विकास कामाचे भूमिपूजन आणि आमदार राजेश पाटील यांच्या सहकार्याने व पाठपुराव्याने काढण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदानंद पाटील,शिवणसई ग्रामपंचायत सरपंच श्री अरुण पाटील, उपसरपंच प्रिया प्रकाश घरत,माजी उपसरपंच संजय घरत,भाताणे ग्रामपंचायत उपसरपंच प्रणय कासार,समाज सेवक प्रकाश पाटील,सदस्य योगेश भोईर,संतोष लीलका,ग्रामसेविका स्वाती घरत,मनोज झांजे,ऋषिकेश कीणी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते
