बातमीपत्र

ग्रमपंचायत भंडारी येथे व्रूक्ष लागवड करण्यात आली. या प्रसंगी झाडे लागवड करताना गावातील नागरिक ,सरपंच गोपाल नागरे,उपसरपंच,गणेश घुगे,सदस्य रमेश पालवे,सदस्य संतोष मोरे,सदस्य संतोष नागरे आणि ग्रमपंचायत सचिव सुनील सानप साहेब हे उपस्थित होते.सानप साहेब यांनी व्रूक्ष लागवडी बद्दल माहिती दिली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा