ठाणे दि ८ ऑगस्ट : आज ठाण शहरात पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढीविरोधात ठाणे जिल्हा युवक काँग्रेस तर्फे स्वाक्षटी मोहिम आयोजित करण्यात आली. जिल्हयात स्वाक्षरी मोहिम चालु आहे याच अनुषंगाने कोपरी पांचपाखाडी विधानसभा मध्ये आज सी पी तलाव वागळे इस्टेट ठाणे येते स्वराक्षी मोहिम राबवण्यात आली यावेळी आशिष गिरी अध्यक्ष ठाणे जिल्हा युवक काँग्रेस,अजल नायर सचिव ठाणे जिल्हा युवक काँग्रेस, दीपक पाटक अध्यक्ष कोपरी पांचपाखाडी विधानसभा युवक काँग्रेस ,ऋषिकेश तायडे अध्यक्ष ठाणे किसान काँग्रेस, शिवा कोणार सरचिटणीस ब्लॉक नं ५ ठाणे जिल्हा युवक काँग्रेस, हरी सिंग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १६ ठाणे जिल्हा युवक काँग्रेस व विभागातील नागरिक उपहसित होते.
