दि.10 जून 2023 रोजि सायंकाळी झालेल्या वादळामुळे मेहकर ते संभाजीनगर रोडवर सुलतानपूर शेजारी भानापूर गावाजवळ हे एक मोठे बाभळीचे झाड पडले असून यामध्ये छोटे-मोठे बरेच अपघात सुरू आहेत मात्र आजपर्यंत संबंधित कोणतेही विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
