बातमीपत्र

 

<div style="\&quot;color:" rgb(34,="" 34,="" 34);="" font-family:="" arial,="" sans-serif;="" font-size:="" small;\"="">

मालाडमध्ये पूर्ववैमनस्यातुन गावठी कट्टाने फायरिंग
-राजकुमार बाबुलाल जयस्वाल यांच्यावर फायरिंग
- राजकुमार यांना जख्मी अवस्थेत रुग्णालयात दाखल

मुंबई उपनगरातील मालाड पूर्वेतील कुरार गाव
पिंपरीपाडा येथे एका व्यक्तीवर गावठी कट्टाने फायरिंग केल्याची घटनाबुधवारी दुपारी घडली आहे. पूर्ववैमनस्यातुन गावठी कट्टाने राजकुमार बाबुलाल जयस्वाल यांच्यावर फायरिंग करण्यात आल्याचे प्राथमिक समोर येत आहे. राजकुमार यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झ्ाली असुन तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजकुमार बाबुलाल जयस्वाल (वय ४२) वर्षे हे त्याचे राज इलेक्ट्रिकल शाँप नं ३, संकल्प बिल्डींग, साहील हाँटेल जवळ, पिंपरीपाडा कुरार गांव मालाड पूर्व या ठिकाणी काम करीत बसले होते. अचानक आरोपी जयप्रकाश कांतीलाल जयस्वाल वय ५० वर्ष यांनी पुर्व वैमनस्यातुन गावठी कट्टयातुन राजकुमार यांच्यावर फायरींग केली. या घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुरार पोलिसांनी आरोपी जयप्रकाश कांतीलाल जयस्वाल याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपीने फायरिंग का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कुरार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi

Follow Us On Social Media 

Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:-  https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc

आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा