डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी कांदीवली (प) रूग्णालयात गरिब रूग्णांना वेठीस धरणारे रूग्णालय प्रशासनच्या विरोधात धड़क मोर्चा संभाजी ब्रिगेड़ मुंबई विभागातर्फ मुंबई तील प्रमुख मनपा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येणारे गरीब, गरजू सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून उपचारादरम्यान आर्थिक व वैद्यकीय पिळवणूक करणारे कर्मचारी व ड़ाॅक्टर यांच्या अवैद्य फसवणूकीची पोलखोल करण्याकरिता संभाजी ब्रिगेड़ मैदानात उतरली
