बातमीपत्र

कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे स्वयंशासन दिन संपन्न...

कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे स्वयंशासन दिन संपन्न या कार्यक्रमात महाविद्यालयीन विधार्थी यानी सहभाग घेऊन शिक्षकांची भूमिका पार पाडली,या वेळी विविध अध्यापनाचे कार्य विद्यार्था यांनी पार पाडले
कार्यक्रमाच्या सुरवातीला जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब पुंडलिक तसेच सचिव अनुपजी पुरानिक यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. कुलकर्णी, प्रा. निंबाळकर, प्रा. चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा