बातमीपत्र

ब्राम्हणचिकणा गावा जवळ पिकअप व लक्झरी चा भिषण अपघात 5 ठार तर 13 गंभीर जखमी

ब्राह्मण चिकना गावाजवळ बॅण्ड पार्टी  भरजहागीर  येथील पिकअप मध्ये दहा ते बारा व्यक्ति त्यांचे कार्यक्रम आटोपून रात्री घरी परतत असताना त्यांच्यावर काळाचा घाला पडला लक्झरी बस व पिकअप मध्ये जोरदार धडक होऊन 5 जण जागीच ठार झाले तर 13 जण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते व जखमींवर उपचार सुरू आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा