माजलगाव (१६) भाजपा शिवसेना व मित्र पक्षांचेबीड लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार डॉ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ माजलगावात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचे रोड शो चे आयोजन करण्यात आले होते, त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते मा. आ. राधाकिसन होके पाटील,आमदार आर टी देशमुख, मोहनराव जगताप, अशोक राव होके पाटील, साहिल भैया चाऊस (नगर अध्यक्ष ) नितीन दादा नाईकनवरे, अमरनाथ खुरपे, ज्ञानेश्वर मेंडके, रोहित भैया देशमुख, डॉ अशोकराव तोडके, अरुणराव राऊत, अच्युतराव लाटे,विकासराव कदम,अशोकराव शेजूळ, ज्ञानेश्वर सारवणे, अविनाश जावळे , राजेश साळवे,हनुमान कदम, दीपक मुंडे (उपनगर अध्यक्ष ), गजानन देवकले, दिपकराव मेंडके, त्रिंबक धिरडे (किसान आघाडी) आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
