पंतजली योग पिठ हरिद्वार द्वारा योग प्रचारक प्रकल्पाला अंतर्गत वडगांव सरहद्द येथे पाच दिवसीय नि शुल्क योग शिबीराचे आयोजन वडगांव सरहद्द येथील नागरिकांनी केले आहे योग प्रचारिका पदमीनाताई बोडखे यांनी या आगोदर परिसरातील तळणी, कोकरंबा, शिरपूर, उस्वद, अंदवाडी,अंभोर शेळके, पेवा,तळतोंडी, माळतोंडि, रामतिर्थ, टोकवाडी, लिंबोना, या ठिकाणी योग शिबीर घेवून लोकामधे आजारासोबत लढण्याची उर्जा निर्माण केली.
