राॅबीनहूड आदिवासी क्रांतिवीर तंट्यामामा भील यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हाध्यक्ष व जनसंपर्क कार्यालयात या कासा केंद्र येथे जयंती साजरी करण्यात आली त्या प्रसंगी तिथे उपस्थित आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हा अध्यक्ष श्री विलास लक्ष्मण वांगड व जनसंपर्क पालघर प्रमुख श्री मंगेश भिवा धनगरे साहेब व पालघर जिल्हा सचिव श्री चैत्या लक्ष्मण माढा व डहाणू तालुका अध्यक्ष श्री सुभाष मनिलाल केदार आणि डहाणू तालुका सचिव श्री किसन बाळू चव्हाण व स्टुडंन्ट कंप्युटर कासा श्री दिनेश घाटाळ व कांबडी साहेब व दुमाडा साहेब हे आदिवासी बांधव जिल्हा कार्यालयत जयंती साजरी करण्यात आली
