अर्नाळा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत गोकुळ टाऊनशिप पोलीस चौकीचे उदघाटन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले उदघाटन कार्यक्रम करण्यात आला होता उद्घाटन करतांना वसई विरार चे ऍडिशनल sp सागर साहेब,विरार शहर अधिकारी मा.बजबडे साहेब, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे प्रभारी मा. सुनील माने साहेब, सभापती मा.सखाराम महाडिक, नागसेविका मा. जोती राऊत आणि दक्ष नागरिक पोलीस मित्र उपस्थित उदघाटन सोहळा पार पडला.
