बातमीपत्र

मौजे खळेगाव येथील अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थी संख्या नसताना हजार नसताना कागदोपत्री हजर दाखवून शासनाची दिशाभूल केली जात आहे हे वृत्त आमच्या वृत्तवाहिनीचे सहसंपादक बाबारावजी मुंढे यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना कळवले असता अंगणवाडी चालकांनी त्यांना धमकावण्याचा प्रकार घडला परंतु अशा दिशाभूल करून शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा सवलतींचा अपहार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांच्या माध्यमातून केली जात आहे सदर अंगणवाडीच्या अवतीभोवती सर्वत्र अस्वच्छता असल्याने लहान मुलांच्या आरोग्याला देखील हे वातावरण पोषक नाही असे दिसत आहे या विषयी कोणी विचारपूस करण्यास गेले असता महिला कर्मचाऱ्यांच्या पतीद्वारा धमकावण्याचे प्रकार घडले आहेत तरी यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सर्वच थरातून केली जात आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा