लोणार तालुक्यामधील कारेगाव ते उदनापुर या शिवारात वण्यप्राण्याची झुंज लागुन त्यामध्ये एक रोही हा प्राणी गंभीर आसा जखमी झाला. रोही या प्राण्याचा एक पाय आणि मानेला भरपूर विजा झाल्यामुळे त्याला जागेवरुण हलने सुध्दा कठीण झाले होते. आशा अवस्थेत कारेगाव वासीयांनी रोह्याला उचलुन गावामध्ये आणले व त्याला ऐका गोठ्यात ठेऊन त्यांची व्यवस्थित काळजी घेतली. आणि वनविभागाला माहीती दिली. वनविभागाचे अधिकारी दीपक फुरके आणि सहकारी यांनी रोह्याचा उपचार करुन त्याला आपल्या सोबत वनविभागाच्या गाडीमध्ये घेऊन गेले.
