बातमीपत्र

लोणार तालुक्यात चार छावण्या सुरु कराव्यात अन्यथा संपूर्ण तालुक्यातील शेतकरी गुराढोरांसह कार्यालयावर येतील असा इशारा तालुक्यातील शेतकऱयांनी दिला यावेळी बबनराव धोंडूजी वायाळ यांच्या सह सुभाषराव सानप,प्रताप सानप,दिलीप वायाळ,लक्ष्मण ढसाळ,पांडू सानप,कारभारी मुंढे,राजू नागरे,रमेश वायाळ,डॉक्टर प्रशांत वायाळ,गणेश बोटूळे,बाळू वायाळ विठ्ठल मुंढे या सर्व शेतकऱयांनी मा. जिल्हा अधिकारी यांना लेखी निवेदन दिले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा