बातमीपत्र

बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार तालुक्यामधील गोवरधन नगर येथील शहीद जवान नितीन शिवाजी राठोड हे पुलवामा येथे झालेल्या आत्मघातीय हाल्यांत शहीद झाले. त्यांच्या पश्चात वडिल शिवाजी राठोड, आई सावित्रीबाई राठोड पत्नी वंदना राठोड भाऊ प्रवीण राठोड मुलगा जिवन मुलगी जिवीका व दोन बहिणी असा बराच मोठा परिवार असून परिस्थीती जेमतेम बेताची आहे. त्यांच्याकडे कोऱ्हवाहु दोन ऐकर शेती सर्वात मोठा व घरातील करता व परिवाराचा पोंशीधा गेल्यामुळे घर पोरक झाल अशी प्रतिक्रिया देतांना आई- वडील पत्नी भाऊ आणि उपस्थितांचे अश्रू आणांवर झाले. पंचवीस ते तीस हजार जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये शहीद नितीन राठोड आमर रहे पाकिस्तान मुर्दाबाद नितीन राठोड परत या परत या आशा घोषणा देत त्यांना आखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्ये बंधु प्रवीण राठोड यांनी आमच्या प्रतिनिधी सी बोलतांना भावाची जागा भरुन काढण्यासाठी सैन्य दलात सामील होण्याची ईच्छा दर्शवली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा