मच्छोदरी शिक्षण संस्था जालना येथे सिविल इनोग्राशन पूर्ण झालं त्यावेळी कायक्रमाचे प्रमुख पाहुणे राजीव नंदकर अप्पर जिल्हाधिकारी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी प्रिंसिपल डॉक्टर एस.के.बिरादार,सिविल विभागाचे HOD रेड्डी हे पण उपस्थित होते सिविल असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार फुंदे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा ताण तणावापासून दूर कसं रहायचं सोशल मीडियाचा वापर दिवसातून दोन तास करायचा या संदर्भात राजीव नंदकर अप्पर जिल्हाधिकारी यांनी मार्ग दर्शन करताना सांगितले.
