बातमीपत्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शालेय व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध

सोनदेव तालुका जिल्हा जालना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शालेय व्यवस्थापन समितीची निवड ही बिनविरोध करण्यात आली व तसेच सलग चार वेळेस अध्यक्षपदी संतोष लक्ष्मण ढाकणे व उपाध्यक्षपदी विष्णू शेजुळ यांची निवड करण्यात आली.त्यावेळेस उपस्थित जय भगवान महासंघ जालना जिल्हा अध्यक्ष गजानन ढाकणे यांच्या हस्ते अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित मुख्याध्यापक सर,ठाकरे मॅडम डोईफोडे सर, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश ढाकणे,समाधान ढाकणे,उद्धव ढाकणे,ज्ञानदेव ढाकणे,प्रभाकर ढाकणे,पवन ढाकणे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा