रीसोड येथील शिवाजी हायस्कूल व भारत माध्यमिक विद्यालय व पंजाबराव देशमुख विद्यालय सर्व शाळेमध्ये जवाहर नवोदय परीक्षा शांततेत पार पडली या परीक्षेत रिसोड तालुक्यातील सुमारे १४०० विध्यार्थ्यानी परीक्षा दिली परीक्षे दरम्यान रिसोड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे साहेब यांनी सर्व शाळेमध्ये भेट दिली.यावेळी गटशिक्षणाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
