बातमीपत्र

लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील ग्रामपंचायत मासीक सभेच्या कामकाज रजिष्टर मध्ये ठराव लिहण्या आगोदर सह्या करा अन्यथा तुमचे पद धोक्यात येईल असे सांगणाऱ्या सुलतानपूर येथील प्रभारी ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांणी गटविकास अधिकारी पंचायत समीती लोणार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा