BT 4853 लोणार बस स्थानकावर ऊभी असतांना, सकाळी वाहक विशाल शिवाजी मोरे व चालक फ्रेश होण्यासाठी बस स्थानकावरील कँन्टिग मधे गेले आसता. बस मधील वाहकाच्या लाँकर मधून बसचा दरवाजा उघडून अदन्यात चोरट्यांनी आकरा हजार रुपये चोरी केल्याची घटना घडली. नाशिक - लोणार ही बस लोणार येथे मुक्कामी होती. लोणार बस स्थानकावर चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरीका मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बसस्थानक परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सिसि टिव्ही नाही. सुरक्षा रक्षक तसेच पोलीस कर्मचारी हजर नसल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप वाहक विशाल शिवाजी मोरे यांनी केला आहे.
