राधानगरी तालुक्याचे कार्यकुशल,अल्पावधितच आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे,धडाडीचे निर्णय घेणारे गटविकास अधिकारी डॉ.उदय पाटील साहेब यांचा वाढदिवस राधानगरी पंचायत समितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला.यावेळी उपस्थित राधानगरी तालुक्याचे सभापती मा.दिलीप हरी कांबळे,दिपक पाटील,सहाय्यक बिडीओ सलाम साहेब,व इतर सर्व राधानगरी पंचायत समितीचे विविध विभागाचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी यांनी डॉ. उदय पाटील याना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करून सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
