बातमीपत्र

बिबी येथील एका समाजातील व्यक्तीची गाय दुसऱ्या समाजातील व्यक्तीच्या शेतात चरण्यासाठी घुसली होती. त्यावरून उभय गटामध्ये वाद उफाळला. वादाची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता पाहता पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकास पाचारण केले.जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सोम्य लाठीचार्ज करावा लागला. सोबतच पोलिसांनी सदर घटनेच्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले असता,आरोपींच्या घरामध्ये सुरा,चाकू, कोयता आधी शस्त्रे आढळून आली.यावरून पोलिसांनी शिवीगाळ करणे,मारहाण करणे,गैरकायद्याची मंडळी जमवून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल असे वर्तन करणे तसेच आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक केली आहे. दरम्यान येथे तूर्तास तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ठाणेदार सचिन यादव यांनी सांगितले.

 

Follow Us On Social Media 
Web Site: -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!
 
समाजातील गरीब,गरजू,वंचित घटकांसाठी मदत करा भेट द्या आमच्या वेब साईट ला www.helpinghandworld.org


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा