राष्ट्रसंत भगवान बाबा एकता मंच जालना यांच्या वतीने श्री क्षेत्र भगवान गड-सावरगांव घाट मार्गे दसरा मेळाव्यास जाणाऱ्या भाविक भक्तांना अल्पोपहार वाटप करण्यात आला गेली चार वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे.डाॅ प्रदीप हुशे यांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले या अल्पोपहाराचे नियोजन भानुदास पालवे, विलास जायभाये,खुशाल नागरे,राजेश आघाव,संदीप डोईफोडे,दत्ता घुगे,संजय जायभाये,संदीप डोईफोडे,विठ्ठोबा दराडे,डाॅ प्रकाश मान्टे यांनी केले.
