खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील घटना 36 वर्षीय माजी सैनिक गोपाल चराटे यांनी आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडीघेवून आत्महत्या केल्याचा प्रकार खामगाव येथे घडली सहा वर्षांची मुलगी तर चार वर्षाचा मुलगा यांना घेऊन त्यांनी हे कृत्य केले.रात्री त्यांनी आत्महत्या केले रात्रभर शोधाशोध करून सकाळी हि घटना उघडकीस आली.गोपाल चराटे हे दोन वर्षांपूर्वीच सैन्यातील सेवा पूर्ण करून आपल्या कुटुंबाकडे आले होते .यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस तपास सुरु आहे.
