बातमीपत्र

लोणार तालुक्यात पशुधन चोरीला जाण्याच्या अनेक घटणा घडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत आशातच रात्री चोरीला गेलेल्या गाईची चामडी सकाळी शहरात आढळून आल्याने संबंधीत आरोपी विरोधात लोणार पोलीस ठाण्यात फिर्यादिच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा