महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये व्यापारी,कष्टकरी,शेतकरी यांनी साडेपाच महिने लॉक डाउनचा काळ सोसलेला आहे अनेकांच्या डोक्यावरती कर्ज आहेत या परिस्थितीमध्ये सरसकट लॉकडाउन लावणे हा पर्याय नाही माझी राज्य सरकारला विनंती आहे की सध्या परिस्थिती मध्ये अघोषित लावलेला लॉकडाऊन सरकारने मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा असे मत बबनरावजी लोनोकर यांनी बोलताना केले.
