बातमीपत्र

महात्मा फुले नगर आडोली मध्ये सांस्कृतिक हॉल येथे नवीन व्यासपीठाचा उद्घाटन शुभारंभ पार पडला

महात्मा फुले नगर आडोली मध्ये सांस्कृतिक हॉल येथे नवीन व्यासपीठाचा उद्घाटन शुभारंभ पार पडला  उद्घाटन शुभारंभ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मा.शिवाजीराव पाटील तसेच डेप्युटी सरपंच मा.बाळकृष्ण केसरकर ,विद्यमान सदस्य मा.गौतम कांबळे,ग्रामसेवक गुरव साहेब तसेच आपल्या गावचे जेष्ठ  नागरिक राजाराम कांबळे,माजी सदस्य लक्ष्मण कांबळे,धोंडीराम कांबळे,सातापा कांबळे,जयवंत कांबळे,विक्रम कांबळे,पत्रकार रूपेशजी आडोलीकर,युवा संकल्प तरुण मंडळ चे अक्षय कांबळे व अजित कांबळे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.


आमच्यात सामील व्हा