बातमीपत्र

शास्त्रींनागर परिसरातील सर्व तरुण मंडळीनी पूरग्रस्तांना मदतीसाठी २६ हजार रुपये निधी जमा केला व कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांचेकडे जेष्ठ नागरिकाच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त श्री मल्लिनाथ कलशेट्टी याचा स्वच्छता दूत म्हणून सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला मा.नगर सेवक नियाज खान,विजय तोडकर,सुहास वायगणकर,मींचेकर , पप्पू चिले,प्रा.नितीन कांबळे,मुन्ना,शुभम देशपांडे,सौ.पाटील,सौ.निकम,सौ.तोडकर व भागातील नागरिक उपस्थित होते.मा,आयुक्त यांनी भागातील नागरिकांना स्वच्छतेचेविषयी व पर्यावरण पूरक सण साजरा करावा याची माहिती दिली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा