सुलतानपूर येथील कामचुकार ग्राम विकास अधिकारी यांची उचल बांगडी करण्याची ग्रामपंचायत सदस्यांची मागणी लवकरच दुसरा अधिकारी देऊन रखडलेली कामे मार्गी लावण्याचे निवेदन देऊन बदली नाही झाल्यास सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी हे तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलण करणार असे इशारा दिला.
