मुंबई - बंजारा क्रांती दल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी के. जी. राठोड यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना. बबनरावजी लोणीकर साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी किर्ला गाव चे सरपंच मा.अनिलरावजी खंदारे, भाजप जेष्ठ नेते सुभाष भाऊ राठोड, सरहदवडगावचे मा. सरपंच रामकिसन बोडखे,जिल्हा संयोजक भाजप सोशल मीडिया सेल जालना अभिजीत कोदंडे, जिंतूर तालुकाध्यक्ष लक्ष्मण इलग व इतर उपस्थित होते..
