राज्यभर सुरू असलेल्या cm चषक स्पर्धेचे आज जालना जिल्ह्यातील पाच विधान सभा क्षेत्रातून विजयी होऊन आलेल्या स्पर्धकांच्या जिल्हा स्तरीय स्पर्धेला प्रारंभ झाला आहे याचे उदघाटन युवानेते राहुलभैय्या लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले . जालना येथिल आझाद मैदानावर या क्रिडा स्पर्धा सुरू असुन जिल्हा भरातूण 80 हजाराच्या वर खेळाडू आणि कलाकार यात सहभागी झाले असल्याची माहिती संयोजक राहुल लोणीकर यांनी दिली.
