बातमीपत्र

मंठा तालुक्यातील वडगांव सरहद्द येथे बौध्द श्रामाणेर शिबिर नुकतेच पार पडले. भारतीय बौध्द महासभेच्या वतीने आयोजित या शिबिरात श्रमण झालेल्या बौध्द उपासकांना भन्ते शिलरत्न व भन्ते धम्मानंद यांनी प्रवृज्जा दिली.या श्रामणेर शिबिरात बुध्द आणि बाबासाहेबांची शिकवण, धम्माची शिकवण व बौध्द पुजापाठ यांचे शिक्षण दिले गेले या कार्यक्रमास उपस्थित रामकिसन बोडखे, दत्ता सांगळे, रूस्तुमराव उघडे, गोपीचंद उघडे, मनोज उघडे, आणिल उघडे, मधुकर उघडे, उध्दव उघडे, कांताताई उघडे तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा