बातमीपत्र

अपंग आणि दिव्यांग यांच्या साठी स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री नामदार बबनरावजी लोणीकर यांनी परतूर विधानसभा क्षेत्रात आठ दिवसीय शिबिर आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्या साठी महा शिबिराचे आयोजन करून सर्व योजनांचा लाभ अपंग दिव्यांग यांना देण्या साठी एका छत्राखाली सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असुन या माध्यमातून बाबीस हजार नागरिकांनी आपली नोंदणी केली आहे यामध्ये त्यांची तपासणी करून पात्र आहेत त्यांना जाग्यावर प्रमाणपत्रा सह सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे.


आमच्यात सामील व्हा