बातमीपत्र

ओबीसी इंडिया फोंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांनी " *जागतीक महीला दिना निमित्त" *सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य,प्रर्यावरण,राजकिय, अश्या विवीध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या महीलांना राज्यस्तरीय रणरागिनी पुरस्काराने सन्माननीत करणार आहेत, 1मार्च सुरत,2 मार्च मुंबई, 3 मार्च नाशिक,4 मार्च पुणे,5 मार्च कोल्हापूर , 6 मार्च पंढरपूर , 7 मार्च उस्मानाबाद, 11मार्च नांदेड, या ठिकाणी "रणरागिनी नॅशनल अवाॅड "देऊन स्वातीताई मोराळे महीलांना सन्मानीत करणार आहेत


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा