बातमीपत्र

साखरखेर्डा लक्ष करियर अकॅडमी या संस्थेने भरभक्कम कामगिरीकरत जळगाव येथे झालेल्या सैन्य भरतीमध्ये या संस्थेचे १४ जणांची सैनिक म्हणून निवड झाली दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील या अकॅडमी मधील प्रशिक्षणार्थी देशाच्या सेवेसाठी रवाना होत आहेत. आर्मी,नेव्ही,सी.आर.पी.एफ.,आय.टी.बी.पी.इत्यादी मध्ये नियुक्ती झाले असून या संस्थेचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात नावलौकिक वाढले आहे हे सर्व भरती झालेले प्रशिक्षणार्थी निवडीचे श्रेय ब्रिगेडियर सुधीर सावंत, अर्जुन गवई यांना देण्यात आले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा