बातमीपत्र

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असलेल्या किर्ला या गावात कमल ज्योत प्रज्वलित करून शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी यांचा गौरव करून गावासह पंचक्रोशीतील नागरिकांना सर्व योजनांची माहिती देण्यात आली याच बरोबर सरकारच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुर्लक्षित गावांचा जो विकास केला त्यामुळे त्याचा अभिनंदन पर ठराव घेण्यावर चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामस्थ यांनी झालेल्या कामांवर समाधान व्यक्त करत आपण या पुढे मोदी सरकार सोबत असल्याचा विश्वास दिला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा