बातमीपत्र

मंत्र्याचा वाढदिवस म्हटल की पोस्टर ब्यानर बाजी ...ढोले ताशे ..वाज्या आणि अमाप पैशाची उधळण आली पन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यानी या सगळ्याला बगल देत मतदार संघातील अपंग , दिव्यांग आणि निराधार नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्याचा सह साजरा केला तसेच पोस्टर आणि ब्यानर बाजी वर होणारा खर्च सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदती साठी देण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा