बातमीपत्र

प्रेस मिडीया पत्रकार कल्याण संघ आयोजित पदाधिकारी परिचय सोहळा आणि नियुक्ती चर्चासत्र पुणे येथे संपन्न या प्रसंगी मार्गदर्शन मा.श्री.भाई अशोक तळेकर पाटील प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र यांनी संघटनेचे कार्य,ध्येय धोरण, उद्दिष्ट,पुढील वाटचाली बद्दल मार्गदर्शन केले.प्रेस मीडिया पत्रकार कल्याण संघाच्या बैठकीत सौ.मेघना झुझम यांची प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य पदी, बाबारावजी मुंडे यांची विर्दभ प्रमुख पदी व रामकिसन बोडखे यांची जालना जिल्हा अध्यक्ष पदी तर बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी दर्शन कुमार गवई यांची निवड करण्यात आली या प्रसंगी प्रदेशअध्यक्ष अशोक तळेकर पाटील , बाळासाहेब पारवे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र,सौ.वनिता त्रिंबके प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र तुषार भडांगे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र,प्रदीप चव्हाण, सौ वैशाली राजहंस तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा