बातमीपत्र

पुणे येथील डोनज फाॅड्या जवळ रोडचे काम चालु आसुन रोडच्या लगत स्वराज्य सोसायटी आहे या सोसायटीमधे 200 घरे आसुन 800 ते900 रहीवासी वास्तव्य करत आहेत रोडच्या ठेकेदाराच्या हालगर्जी पणा मुळे व बिल्डरच्या चुकी मुळे पावसाचे पाणी सोसायटी मधे घुसले असून सोसायटीतील लोकांचे परिसरातील शेतकर्याचे मोठे नुकसान झाले कामगारांच्या घरात पाणी घुसुन त्यांचे संसार उघड्यावर आले रोडच्या ठेकेदाराने रोडच्या दोनी बाजुनी चर खोदले असते तर सोसायटी मध्ये पाणी घुसले नसते स्वराज्य सोसायटी मधील लोकांनी रोडच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा