बातमीपत्र

सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमीटेड अहमदनगर च्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त शंबर कर्तुत्वान महीलांना "सह्याद्री आयडाॅल लेडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले " या मधे सौ.सुनंदा जावळे (सामाजिक कार्यकर्त्या) यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवुन सौ.सुनंदा जावळे यांना आयडाॅल लेडी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा