बातमीपत्र

रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्या कारणाने भाजपाला राज्यात प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवीन चेहऱ्याची गरज आहे .चंद्रकांत पाटील , पंकजा मुंडे , विनोद तावडे , गिरीश महाजन यांच्या नंतर आत्ता बबनराव लोणीकर यांचे नाव चर्चेत आले आहे लोणीकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि मराठा समाजाचा चेहरा म्हणून लोणीकर यांची प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा