जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयपूर निमित्त शाळेच्या पहील्या दिवशी फडाक्याच्या अतिषबाजीसह तसेच मुलांना गोड मिटाई वाटुन नवोदित विद्यार्थ्यांचे माननिय समाज कल्याण सभापती श्री दत्ताभाऊ बनसोडे जिल्हा परिषद जालना यांच्या हास्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यास पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी समाज कल्याणचे सभापती दत्ता भाऊ बनसोडे यांनी बेलोरा येथील चारा छावणीस भेट दिली माळेगांव,एरंडेश्र्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी त्यांच्या सोबत नाथाभाऊ काकडे,किसनराव काकडे,डाॅ राजेंद्र काकडे,श्री खंडागळे राठोड सर,श्रीराम राठोड,देवीदास राठोड,भागवत डोंगरे,मारोती देशमुख,काकडेसर उपस्थित होते.
