बातमीपत्र

या दिवसी छोट्टी मोठी तक्रार लगेच निवारण करणे ही संकल्पना श्री.विलास निकम पाटील पोलिस निरीक्षक मंठा यांनी मांडली आणि त्यास प्रत्येक्ष सुरवातही केली आज दि.22.7.2019 रोजी पोलिस स्टेशन मंठा येथे ठिक 6 वाजता अर्ज तक्रार निवारण दिन हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास जालना येथून जालना जिल्हा वाहातुक नियंत्रन शाखेचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रभुज काकडे हे प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते तसेच मुस्तफाभाई विनोद डोईफोडे रामकिसन बोडखे व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा