बातमीपत्र

माध्यमिक मुख्याध्यापक सभा कसबा वाळवे येथे नामदेवराव भोईटे विद्यालयात शुक्रवार २६ जुलै रोजी पार पडली या सभेला प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर.आर.कुभांर यांनी मार्गदर्शन केले.या सभेत डी.ए.पाटील, आर.आर.कुभांर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एस.वाळीबे,पी.पी.कांबळे,सुभाष पाटील,एस.एम.पाटील, नवोदित मुख्याध्यापक सोकासने सर,यवलुजकर सर,एस.एस.पाटील,वाडकर सर,अमर पाटील, नारायण जाधव तसेच पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक वाय.एम.सुतार,विध्यानंद पाटील,सौ.एस.डी.पाटील, आर.डी.कांबळे याचा राधानगरी तालुका मुख्याध्यापक संघामार्फत सत्कार करण्यात आला.कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ चेअरमन सुरेश संकपाळ यांच्या मार्फत भोजन व्यवस्था करण्यात आली होती.


आमच्यात सामील व्हा