बातमीपत्र

मेहकर तालुका येथील घाटबोरी या गावामध्ये पावसामुळे रस्ते,बसस्टॅड संपूर्ण चिखलमय झाले होते,घाटबोरी गांवचे सरपंच यानी पाऊस उघडताच गावातील चिखलमय रस्त्यावर दगड़ी मुरुम टाकुन,रस्त्यामधील व एस टी बसस्टॅड वरील खड्डे बुजवण्यात कामलेल्याने गावकऱयांनी त्यांचे आभार व्यक्त केले स्वतः उपस्थित राहून सरपंच गजानन चेनेवार यांनी हे काम करून घेतले त्यांच्या सोबत माजी सरपंच विजय पाटील नवले, ग्रामपंचायत सदस्य तानाजी नवले,गजानन धामनकर व इतर गावकरी यांनी देखील सहभाग घेतला.


आमच्यात सामील व्हा